Skip to product information
1 of 1

Yashodhara: A Novel

Yashodhara: A Novel

by Volga

Regular price Rs 199.00
Regular price Rs 225.00 Sale price Rs 199.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Volga

Languages: Marathi

Number Of Pages: 184

Binding: Paperback

Package Dimensions: 7.9 x 5.2 x 0.6 inches

Release Date: 25-03-2020

Details: Product Description या कांदबरीत गौतम बुद्धाच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या अशा काही रिकाम्या जागा अत्यंत कल्पकतेने आणि काही तीव्र भावनिक प्रसंगांच्या, भावनिक संघर्षांच्या आधाराने भरून काढण्यात आल्या आहेत. सिद्धार्थला एका वाटिकेत भेटलेली ही तरुणी कोण होती आणि जगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कशामुळे बदलत गेला? वयाच्या सोळाव्या वर्षी तिने सिद्धार्थशी विवाह केला. त्या वेळी तिला कल्पना तरी होती का की, अगदी थोड्याच काळानंतर तिचं वैवाहिक आयुष्य एक अगदी संपूर्ण अपरिचित असं वळण घेणार आहे? या स्त्री-पुरुष समान नात्याचा पुरस्कार करणार्या कादंबरीतून आपल्याला भेटणारी यशोधरा ही बुद्धिमान आणि दयाळू वृत्तीची आहे आणि आध्यात्मिक बाबतीतलं ज्ञान पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मिळायला हवं, हा विचार समाज मनात रुजवून स्त्रियांना त्या वाटा मोकळ्या करून देण्याचा ध्यास तिच्या मनाने घेतलेला आहे. About the Author वोल्गा यांची जवळपास पन्नास पुस्तकं प्रकाशित झाली असूनत्यात कांदबर्यान,नाटकं, कथासंग्रह, निबंध, कविता आणि अनुवाद यांचा समावेश आहे. अस्मिता रिसर्च सेंटर फॉर वुमेन या संस्थेच्या संस्थापिका सदस्य असलेल्या वोल्गा या सध्या या संस्थेच्या ‘एक्सिक्युटिव्ह चेअरपर्सन’ आहेत. वोल्गा यांना आजवर अनेक पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यात ‘सर्वोत्कृष्ट लेखिका’ म्हणून पोट्टी श्रीरामलू तेलगू विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पुरस्काराचाही समावेश आहे.

View full details

Recommended Book Combos

Explore most popular Book Sets and Combos at Best Prices online.