Skip to product information
1 of 4

Bill Gates: Success Secret - Marathi

Bill Gates: Success Secret - Marathi

by Utkarsh Sevekar

Regular price Rs 169.00
Regular price Rs 0.00 Sale price Rs 169.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Utkarsh Sevekar

Languages: Marathi

Number Of Pages: 152

Binding: Paperback

Package Dimensions: 8.4 x 5.5 x 0.4 inches

Release Date: 01-12-2019

Details: कॉम्युटर सुरू केल्यावर सर्वप्रथम मायक्रोसॉफट कंपनीचा लागो कॉम्युटरच्या पटलावर आपल्याला दिसतो. या यशस्वी कार्यप्रमाणीचा आद्यप्रणेता व संस्थापक म्हणजे बिल गेट्स! खर्या अर्थाने संगणकयुगाची नांदी करणार्या, झंझावाती व प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणे तितकेच रोमहर्षक आहे. व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ प्रगाढबुद्धिमत्ता, अथक परिश्रम व आव्हानांना पेलण्याची दुर्दम्य इच्छा याद्वारे आपले परिश्रम साम्राज्य कसे उभारतो व ते कसे टिकवतो, हे जाणून घेणे निश्चितच अचंबित करणारे आहे; परंतु त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त भाग वंचितांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी व गरजूंच्या शिक्षणासाठी खर्च करून बिल गेट्स यांनी सगळ्यांनाच एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. अत्यंत प्रतिभासंपन्न, दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाचा माणूस व उद्योजक म्हणून आढावा घेणारे आणि बिल गेट्स या थक्क करणार्या रसायनाबाबत वाचकांच्या उत्सुकतेला न्याय देणारे पुस्तक.

View full details

Recommended Book Combos

Explore most popular Book Sets and Combos at Best Prices online.