Skip to product information
1 of 2

Brief Answers to the Big Questions

Brief Answers to the Big Questions

by Stephen Hawking

Regular price Rs 255.00
Regular price Rs 299.00 Sale price Rs 255.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Stephen Hawking

Languages: Marathi

Number Of Pages: 206

Binding: Paperback

Package Dimensions: 8.4 x 5.5 x 0.7 inches

Release Date: 10-07-2020

Details: Product Description ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स स्टीफन हॉकिंग अनुवाद : प्रणव सखदेव पुस्तकाविषयी - जगविख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ आणि द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या लोकप्रिय पुस्तकाचे बेस्टसेलिंग लेखक स्टीफन हॉकिंग यांचं नवं आणि अखेरचं पुस्तक. हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर प्रकाशित झालेल्या या पुस्तकात, विश्वातल्या मूलभत प्रश्नांबाबतचे त्यांचे विचार आहेत - विश्वाची उत्पत्ती कशी झाली? पृथ्वीवर मानवजात तगून राहील का? आपल्या सूर्यमालेबाहेर बुद्धिमान जीवसृष्टी आहे का? कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आपल्यावर नियंत्रण ठेवेल का? मानवजातीसमोर असलेली आव्हानं आणि पृथ्वी कोणत्या दिशेने विस्तारत आहे, याविषयी लेखकानं प्रस्तुत पुस्तकात आपले विचार मांडले आहेत. About the Author स्टीफन हॉकिंग हे सैद्धान्तिक भौतिकशास्त्रातले एक असामान्य बुद्धिमान शास्त्रज्ञ म्हणून विख्यात होते, ते महान विचारवंतांपैकी एक मानले गेले आहेत. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी तीस वर्षं गणित विषयाचे प्रोफेसर म्हणून काम पाहिलं. त्यांचं पहिलं पुस्तक, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्टसेलर ठरलं.

View full details

Recommended Book Combos

Explore most popular Book Sets and Combos at Best Prices online.