BackBack

Incarnations (Marathi)

Sunil Khilnani (Author)

Rs 499.00 Rs 449.10

Description

Author: Sunil Khilnani

Languages: Marathi

Number Of Pages: 456

Binding: Paperback

Package Dimensions: 7.9 x 5.1 x 0.6 inches

Release Date: 25-09-2019

Details: या पुस्तकात br>जगातील स मोठी लोकशाही अस्तित्वात कशी आली या घटनेचा मानवी पैलू सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चमकदार उदाहरणं आणि सखोल संशोधनानं समृद्ध अशा या पुस्तकासोबत बीबीसी रेडिओ सीरिज4 या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने अध्यात्म क्षेत्रातील भगवान बुद्धांपासून ते भांडवलशहा धीरूभाई अंबानींपर्यंत 50 भारतीय जीवनांचा आढावा घेतला आहे. याच व्यक्तिरेखांनी भारताच्या समृद्ध, विविधतेनं नटलेल्या वारशावर आणि तिथं निर्माण होणार्‍या संकल्पनांवर दिव्य प्रकाश टाकला आहे. इतिहास घडवणार्‍या सम्राट, योद्धे, तत्त्वज्ञान, कवी, अभिनेते आणि उद्योजक यांची तीक्ष्ण, प्रसंगी झोंबणारी व्यक्ति-चरित्रं या पुस्तकात रेखाटली आहेत.

View Condition Chart of Books

Almost New: These are books which have been read previously or are excess stock from bookshops and publishers. 

Good: These are the books which have have been sourced from book lovers and are in very good condition. They may have signs of ageing but will be in pretty good condition. 

Readable: These books may be old and have visible wear and tear signs.

Learn more about our condition criteria here.