BackBack

Top Five Regrets of Dying (Marathi)

by Bronnie Ware

Rs 399.00

Description

Author: Bronnie Ware

Languages: marathi

Number Of Pages: 316

Binding: Paperback

Release Date: 05-04-2022

मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णांच्या गरजांकडे लक्ष देण्याचं काम करत असताना ब्रॉनी यांच्याजवळ त्या लोकांनी जी चुटपुट व्यक्त केली होती, त्यासंदर्भात त्यांनी ब्लॉग पोस्ट लिहिली. त्या ब्लॉग पोस्टचं नाव ‘द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ द डाइंग’ असं होतं. मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णांकडून जाणून घेतलेल्या गोष्टी ब्रॉनी यांनी स्वतःच्या आयुष्यात लागू करून पाहिल्या, तेव्हा त्यांना एक वेगळीच दृष्टी मिळाली. ब्रॉनी यांची ही स्मरणमंजुषा अत्यंत धाडसी असून, जीवनाला कलाटणी देणारीही आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर आपण आपल्या जीवनाप्रती अधिक कनवाळूपणा दाखवू शकू. जे आयुष्य जगण्यासाठी आपण इथे आलो आहोत, ते तसंच खर्‍या अर्थाने जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळू शकेल.